• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘हां, ये मुमकिन है’ : एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत तळमळीने काम करणार्‍या डॉ. तरु डॉ. जिंदल या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरने ‘हां, ये मुमकिन है : एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकात जे चित्र उभे केले आहे ते विस्मित करणारे आहे. डॉ. जिंदल यांनी दोन वर्षं बिहारमध्ये मागास भागात काम करताना जे अनुभवले, परिस्थितीत बदल घडवण्यासाठी जे प्रयत्न केले, याचा प्रवास म्हणजे हे पुस्तक.......

  • डॉ. प्रताप विमल केशव
  • Wed , 10 June 2020
  • 0 Comments
  • 2 Like

रजोनिवृती दिन : स्त्रियांसाठी महत्त्वाचा आहेच, पण तितकाच पुरुषांसाठीही महत्त्वाचा आहे!

‘जिथं साधु-बाबा, तिथं बाई’ ही म्हण खरी करण्यास ‘रजोनिवृती’ वयोगटातील महिला (योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे) जास्त कारणीभूत असतात असं मला वाटतं. पण अशा ढोंगी बाबा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे, कारण असल्या मानसिक लक्षणांचा गैरफायदा हे ढोंगी बाबा घेतात. आपल्या देशात स्त्रीचं आरोग्य नेहमीच दुर्लक्षित राहिलं आहे. त्यामुळे ‘रजोनिवृती दिना’निमित्तानं ‘रजोनिवृती’ या संकल्पनेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे.......

  • डॉ. प्रताप विमल केशव
  • Sat , 19 October 2019
  • 0 Comments
  • 3 Like

महात्मा गांधी आणि ‘छत्तीसगढ़चे गांधी’

गांधींची ‘अहिंसा’ नियोगींनी आंदोलनात प्रत्यक्ष मास लेवलवर उतरवली. एवढे मोठे जन संघटन असून कोणतीही हिंसात्मक कृती झाली नाही. उलट पोलिसांना हा विश्वास होता की, छत्तीसगढ़ मुक्ति मोर्च्यामध्ये कितीही मोठा जनसागर आला तर हिंसा होणार नाही. भारतात ‘निर्माण व संघर्ष’चे राजकारण देणारा नियोगी हा एकमेव कम्युनिस्ट नेता होऊन गेला, जो इतर प्रस्थापित कम्युनिस्ट नेत्यांपेक्षा कितीतरी वेगळा होता!.......

  • डॉ. प्रताप विमल केशव
  • Wed , 09 October 2019
  • 1 Comments
  • 3 Like

गांधी समजून घेताना.... डाव्या विचाराच्या चौकटी बाहेरून

कॉ. नियोगी डाव्या चळवळीतले असे एक नेतृत्व होते की, जे गांधी जयंती मोठ्या उत्सवाप्रमाणे साजरी करत. २ ऑक्टोबर १९९१ला रायपूर येथे गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण छत्तीसगढमधून लोक जमणार होते. नियोगी गांधी जयंतीच्या तयारीसाठी भिलाईला आले होते. तिथेच त्यांची हत्या झाली. दुसरा असा कम्युनिस्ट नेता गांधीजींच्या इतक्या विचारांजवळ गेलेला पाहिला नाही.......

  • डॉ. प्रताप विमल केशव
  • Wed , 02 October 2019
  • 0 Comments
  • 5 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.